BMC Recruitment 2020
The Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation, is the governing civic body of Mumbai, the capital city of Maharashtra, MCGM BMC Recruitment 2020 (Brihanmumbai Mahanagarpalika MCGM BMC Bharti 2020) for 203 Laboratory Technician, X-Ray Technician, ECG Technician & Pharmacist Posts and 12 Consultant, & Houseman(Medicine) Posts.
एकूण जागा - २०३ जागा
पदाचे नाव व रिक्त जागा :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 51 |
| 2 | क्ष-किरण तंत्रज्ञ | 52 |
| 3 | ECG तंत्रज्ञ | 39 |
| 4 | औषध निर्माता | 61 |
| एकूण जागा | 203 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: B.Sc. + DMLT किंवा HSC + BPMT (लॅबोरेटरी मेडिसिन)
- पद क्र.2: HSC+ BPMT (रेडिओग्राफी) किंवा विज्ञान शाखेची पदवी+रेडिओग्राफी डिप्लोमा+01 वर्ष अनुभव किंवा 12वी विज्ञान/ 12वी (MCVC) +रेडिओग्राफी डिप्लोमा+ 02 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) BPMT (कार्डिओलॉजी टेक्नोलॉजी)
- पद क्र.4: D.Pharm/B.Pharm
वयोमर्यादा : 01 जुलै 2020 रोजी 18 ते 50 वर्षे.
नोकरीचे ठिकाण: मुंबई
फिस : फिस नाही
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय, 7वा मजला, के.बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, डॉ. आर.के पाटकर मार्ग, बांद्रा (प.) मुंबई 400050 किंवा ao03cms.ph@mcgm.gov.in
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2020 (04:30 PM)
अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवावा किंवा संबंधित पत्यावर अर्ज समक्ष सादर करावा.