अमृत योजना CET 2026 (ऑनलाईन अर्ज सुरू) स्पर्धा परीक्षा (पूर्व) प्रशिक्षणासाठी 800 जागा

अमृत योजनेअंतर्गत स्पर्धा परीक्षा (पूर्व) प्रशिक्षणासाठी 800 जागा

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था)
AMRUT ACADEMY OF MAHARASHTRA RESEARCH, UPLIFTMENT & TRAINING (AMRUT)

             अमृततर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण (अनिवासी) सन २०२६-२७ योजना


        महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, अमृतच्या लक्षित गटातील (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी, इत्यादी) पात्र व इच्छुक उमेदवारांना खाजगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमार्फत विविध स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण उपलब्ध करून देऊन, त्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सक्षम करण्याच्या व शासकीय सेवेत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सन २०२६-२७ मध्ये विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहेत.

                         

👉 जाहिरात

      

👉 सूचनापत्र


👉 ऑनलाइन अर्ज भरा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या