पशु औषधी विक्री केंद्रासाठी अर्ज कसा करावा?.

 पशु औषधी विक्री केंद्रासाठी अर्ज कसा करावा?

 पशु औषधी विक्री केंद्र (PAVK) अर्जाच्या पाच पायऱ्या :

१. ऑनलाइन अर्ज सादर करावा - 
ऑनलाइन पोर्टलद्वारे आपला अर्ज सादर करावा लागेल.

२. अर्जाची पडताळणी - 
जिल्हा आणि राज्य स्तरावर अर्जाची पडताळणी केली जाईल.

३. छाननी समितीद्वारे मूल्यांकन - 
छाननी समितीकडून अर्जाचे मूल्यांकन केले जाईल.

४. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा - 
प्राथमिक मंजुरी मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

५. अंतिम मंजुरीनंतर प्रक्रिया - 
अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर PMBI कडून स्टोअर कोड (Store Code) दिला जाईल आणि Point of Sale (PoS) प्रणाली बसविण्यात येईल.

अर्ज करण्यास पात्र संस्था - 

१. PM-KSKs (प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे)
२. सहकारी संस्था



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या