MPSC Pattern नुसार पशुधन पर्यवेक्षक (LSS) भरतीसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ/पुस्तके
१) मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
२) अंकगणित - नितीन महाले/सचिन ढवळे/सतीश वसे
३) बुद्धिमत्ता चाचणी - पंढरीनाथ राणे/सचिन ढवळे/सतीश वसे
४) सामान्य ज्ञान - तात्याचा ठोकळा/नोबेल ठोकळा
५) इंग्रजी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
६) तांत्रिक - प्रा. हरिहर गायके (ऑर्किड प्रकाशन) व डिप्लोमा पुस्तके
७) MPSC ने मागील वर्षांत घेतलेल्या (वर्ग ३) परीक्षांच्या प्रश्नपत्रिका 👉 Download
८) सराव प्रश्नसंच - प्रा. हरिहर गायके/हांडे सर/विद्याभारती इ.
0 टिप्पण्या