MPSC - PSI/STI/ASO (गट-ब)
पूर्व परीक्षा संदर्भ ग्रंथ/पुस्तके
पूर्व परीक्षा संदर्भ ग्रंथ/पुस्तके
१) विज्ञान व तंत्रज्ञान - अनिल कोलते/रंजन कोळंबे/ज्ञानदीप प्रकाशन
२) महाराष्ट्राचा भूगोल - ए. बी. सवदी
३) भा. राज्यघटना - रंजन कोळंबे
४) आधु. भा. इतिहास - ग्रोव्हर & बेल्हेकर/समाधान महाजन
५) भा. अर्थव्यवस्था - रंजन कोळंबे
६) अंकगणित - नितीन महाले/सचिन ढवळे/सतीश वसे
७) बुद्धिमत्ता - पंढरीनाथ राणे/सचिन ढवळे/सतीश वसे
८) चालू घडामोडी - पृथ्वी परिक्रमा/युनिक बुलेटिन
0 टिप्पण्या