(PMC) पुणे महानगरपालिकेत 1105 जागांसाठी पदभरती

PMC Recruitment/Bharti 2020


PMC-RecruitmentThe Pune Municipal Corporation (PMC) is the Civil body that governs Pune, the second largest city of Maharashtra. PMC Recruitment 2020 (Pune Mahanagarpalika Bharti 2020) for 1105 Medical Officer, Medical Officer (Ayurvedic), Health Inspector, Inspector (Malaria), Junior Nurse, Nurse (ANM), Pharmacist, Laboratory Technician, Laboratory Assistant, ECG Technician, Hospital Assistant, Ayah, & Nurse/Nursing Orderly Posts.
जाहिरात क्र. - 01/84
एकूण जागा - 1105 जागा
पदांची नावे व रिक्तपदे -
पद क्र.पदाचे नावपद संख्या
01वैद्यकीय अधिकारी200
02वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक)100
03आरोग्य निरीक्षक 50
04निरीक्षक (हिवताप)50
05ज्युनिअर नर्स150
06परिचारिका (ANM)150
07औषध निर्माता25
08प्रयोगशाळा तंत्रज्ञ50
09प्रयोगशाळा सहाय्यक50
10ECG टेक्निशियन 30
11सहाय्यक दवाखाना50
12आया100
13परिचारक/नर्सिंग ऑर्डली100
एकूण जागा1105
शैक्षणिक पात्रता -
  • पद क्र. 01 : MBBS  
  • पद क्र. 02 : (i) BAMS  (ii) 03 वर्षे अनुभव 
  • पद क्र. 03 : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा    (iii) 05 वर्षे अनुभव 
  • पद क्र. 04 : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) बहुउद्देशीय कर्मचारी प्रशिक्षण कोर्स 
  • पद क्र. 05 : (i) 12वी उत्तीर्ण   (ii) GNM    (iii) 05 वर्षे अनुभव 
  • पद क्र. 06 : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ANM    (iii) 03 वर्षे अनुभव 
  • पद क्र. 07 : (i) 12वी उत्तीर्ण   (ii) D.Pharm    (iii) 03 वर्षे अनुभव 
  • पद क्र. 08 : (i) रसायनशास्त्र,जीवशास्त्र,शुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी    (ii) DMLT    (iii) 03 वर्षे अनुभव 
  • पद क्र. 09 : (i) 12वी उत्तीर्ण   (ii) DMLT 
  • पद क्र. 10 : रसायनशास्त्र,जीवशास्त्र,शुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी
  • पद क्र. 11 : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र. 12 : 08वी उत्तीर्ण 
  • पद क्र. 13 : 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा - 
  • 13 मे 2020 रोजी 18 ते 38 वर्षे  
  • मागासवर्गीय - 05 वर्षे सूट

नोकरीचे ठिकाण - पुणे
फीस - फीस नाही
ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) - mohcontract@punecorporation.org
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 मे 2020 (03:00 PM)
ऑनलाईन अर्ज कसा भरावा - अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पााठवावा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या