(TMC) ठाणे महानगरपालिकेत 1414 जागांसाठी भरती

TMC Thane Recruitment/Bharti 2020

TMC Thane RecruitmentThe Thane Municipal Corporation is the governing body of the city of Thane in the Indian state of Maharashtra. Thane Municipal Corporation Recruitment 2020,Thane Mahanagarpalika Bharti 2020 (TMC Thane Recruitment 2020) for 1375 Intensivist, Junior Resident, Medical Officer, Health Inspector, Sister Incharge, Nurse, ANM, Pharmacist, Laboratory Technician, Assistant Laboratory Technician, ECG Operator, Aaya, Ward Boy, Data Entry Operator Posts. and 39 Senior Resident Posts.

एकूण जागा - 1414 जागा (1375+39)
जाहिरात - 1375 जागा
 पदांची नावे व रिक्त पदे -
पद क्र.पदाचे नावपद संख्या
01इन्टेसीव्हीस्ट 04
02ज्युनिअर रेसिडेंट 10
03वैद्यकीय अधिकारी226
04वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक)100
05आरोग्य निरीक्षक50
06सिस्टर इन्चार्ज 150
07परिचारीका (GNM)195
08प्रसाविका (ANM)110
09फार्मासिस्ट29
10प्रयोगशाळा तंत्रज्ञ69
11सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ50
12ECG ऑपरेटर30
13आया106
14वॉर्डबॉय/परिचर200
15डेटा एन्ट्री ऑपरेटर46
एकूण जागा 1375
शैक्षणिक पात्रता -

  • पद क्र. 01: MD Medicine
  • पद क्र. 02: MBBS
  • पद क्र. 03: MBBS
  • पद क्र. 04: (i) BAMS  (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र. 05: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) आरोग्य/स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा   
  • पद क्र. 06: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) GNM    (iii) 07 वर्षे अनुभव 
  • पद क्र. 07: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) GNM 
  • पद क्र. 08: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ANM
  • पद क्र. 09: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) D.Pharm    (iii) 03 वर्षे अनुभव 
  • पद क्र. 10: (i) रसायनशास्त्र,जीवशास्त्र,शुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी    (ii) DMLT    (iii) 03 वर्षे अनुभव 
  • पद क्र. 11: (i) विज्ञान शाखेतील पदवी  (ii) DMLT 
  • पद क्र. 12: (i) भौतिकशास्त्र पदवी   (ii) ह्रदय स्पंदन आलेख तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण.  (iii) 02 वर्षे अनुभव 
  • पद क्र. 13: 07 वी उत्तीर्ण
  • पद क्र. 14: 10वी & 12वी उत्तीर्ण
  • पद क्र. 15: (i) वाणिज्य/कला शाखेतील पदवी  (ii) इंग्रजी टायपिंग 40.श.प्र.मि. व मराठी 30.श.प्र.मि.  (iii) MS-CIT & Tally

वयोमर्यादा - 20 मे 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण - ठाणे
फिस - फीस नाही 
थेट मुलाखत -
अ.क्र.पदाचे नाव तारीख
01इन्टेसीव्हीस्ट, ज्युनिअर रेसिडेंट, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक), 22 मे 2020
02परिचारीका (GNM), प्रसाविका (ANM)26 मे 2020
03सिस्टर इन्चार्ज, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट27 मे 2020
04वॉर्डबॉय/परिचर28 मे 2020
05आरोग्य निरीक्षक, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर29 मे 2020
06ECG ऑपरेटर, आया
30 मे 2020

मुलाखतीचे ठिकाण -
 
 ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालय, महापालिका भवन,सर सेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पांच पाखाडी ठाणे – 400602

अधिकृत वेबसाईट


मूळ जाहिरात


सराव टेस्ट

जाहिरात - 39 जागा
पदाचे नाव - वरिष्ठ निवासी डॉक्टर 
शैक्षणिक पात्रता - (i) M.D/ M.S./DNB  पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव 

वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत
नोकरीचे ठिकाण - ठाणे
फीस - फीस नाही
थेट मुलाखत - 26 मे 2020 (10:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण - अधिष्ठाता कार्यालय पहिला मजला राजीव गांधी वैदयकिय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा, ठाणे 

मूळ जाहिरात

सराव टेस्ट



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या