Chhatrapati Sambhaji Nagar mahanagarpalika Fireman Result 2024
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका फायरमॅन निकाल जाहीर गुणवत्ता यादी प्रकाशित
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेची 2023 मध्ये एक पद भरती काढण्यात आली होती एकूण पदे 114 पदे साठी करण्यात आली होती जाहिरात क्रमांक मनपा/आस्था-१/२०२३/१२३४, दिनांक १८ ऑगस्ट २०२३ या रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
त्यानुसार छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या यामधील अग्निशामक व अग्निशामक प्रमुख या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती व या पदाची लेखी परीक्षा नऊ 12 2023 रोजी घेण्यात आली होती सदरच्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे त्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती त्यांची गुणवत्ता यादी छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या ऑफिशियल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे
RESULT पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा
1) Result of leading Fireman exam - https://aurangabadmahapalika.org/assets/300/2024/01/mediafiles/Result_of_Leading_Fireman.pdf
2) Result of Fireman exam - https://aurangabadmahapalika.org/assets/300/2024/01/mediafiles/Result_of_Fireman_Exam.pdf
3) Job च्या Update मिळवण्यासाठी JOIN करा WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/Dp7cqTORevOKN4raKKPTGM
ही यादी निवड यादी नसून आहे हे फक्त विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मिळालेले गुण दर्शवते. ज्या उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा दिलेली आहे त्यांना किती गुण मिळाले ही यादी दर्शवते. आपणास डिटेल माहितीसाठी आपण खालील दिलेली लिंक वरून पीडीएफ डाऊनलोड करून डिटेल मध्ये माहिती बघू शकता.
अग्निशामक व अग्निशामक प्रमुख या पदासाठी पुढच्या प्रक्रियेचा भाग म्हणजे शारीरिक पात्रता पडताळणी साठी ज्या विद्यार्थ्यांना क्वालिफाय गुण मिळाले आहे ते उमेदवार शारीरिक चाचणीस पात्र ठरतील अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट पाहू शकता यासाठी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता त्याची लिंक मी खाली दिलेली आहे