Mahendra Singh Dhoni Information In Marathi
एम एस धोनी माहिती
MS Dhoni information in Marathi :-एम एस धोनी म्हणजेच महेंद्रसिंग धोनी महेंद्रसिंग धोनी हा एक भारताचा नावाजलेला क्रिकेटपटू आहे महेंद्रसिंग धोनी हे काही वर्ष भारताचे कप्तान होते आणि भारतीय टीम मध्ये त्यांनी विकेट किपर कामगिरी केली आहे भारतासाठी सर्वात बेस्ट विकेटकीपर म्हणून ओळखले जातात.
MS Dhoni mahiti in Marathi :-
MS Dhoni या शब्दाचा अर्थ म्हणजेच महेंद्रसिंग धोनी हा आहे. महेंद्रसिंग धोनी ज्याला प्रेमाने एम एस धोनी किंवा कॅप्टन कूल असे म्हटले जाते. क्रिकेटच्या जगातील एक महान व्यक्तिमत्व म्हणजे एम एस धोनी आहे एका दशकावून अधिक काळ चाललेल्या कारकीर्द दोन्हीने खेळावर अमित छाप सोडली आहे त्याला सर्व महान क्रिकेटर आयकॉन म्हणून ओळखले जाते आणि त्याला अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. एम एस धोनी यांचा वाढदिवस सात जुलै 1981 रोजी आहे.
एम एस धोनी हे भारतातील राची या शहरांमध्ये राहतात महेंद्रसिंग धोनी सात जुलाई 1981 रोजी रांची बिहार सध्याचे झारखंड येथे जन्मला एक भारतीय व्यावसायिक क्रिकेटपटू आहे 2007 ते 2017 पर्यंत मर्यादित शष्टकांच्या मार्केटमध्ये आणि 2008 ते 2014 पर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय राष्ट्रीय संघाच्या कर्णधार होता
रणजी ट्रॉफी ची सुरुवात MS Dhoni Ranji career
एम एस धोनी 1999-2000 मध्ये एम एस धोनीला पहिल्यांदा रणजी सामना खेळण्याची संधी मिळाली आसन बिहार विरुद्ध आसाम असा होता या सामन्यात महेंद्रसिंग धोनी यांनी नाबाद 68 धावा केल्या त्याच्या पुढच्या सामन्यात इंद्रसिंग धोनी बंगाल विरुद्ध खेळला आणि त्या शतक मारली पण हा संघ त्यावेळेस हारला. या रणजी ट्रॉफी मध्ये दोन्हीचे पाच सामन्यात एकूण 23 83 धावा केल्या पण तरी देखील ईस्ट जॉन सिलेक्टर तर्फे त्याची निवड केली गेली नाही त्यामुळे एम एस धोनी निराश होऊन त्याने खेळ मांगे टाकून नोकरी करण्याचा निर्णय घेतला.
वीस वर्षाचा असताना महेंद्रसिंग धोनी त्याला खेळ पोटातून यातून खडकपूर रेल्वे स्थानकावर ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षा टी टी इ पदावर नोकरी मिळाली आणि महेंद्रसिंग धोनी त्यासाठी पश्चिम बंगालच्या मीधनापूरला गेला.
2001 ते 2003 या काळात महेंद्रसिंग धोनीने आपली टीटीई ची नोकरी केली पण नोकरीत त्याचे मन लागे नाही त्यामुळे पुन्हा क्रिकेट खेळावे वाटत होते.
ODI Career MS Dhoni एकदिवसीय कामगिरी :-
एकूण एक दिवसीय सामने :- 318
एकूण खेळलेले सामने: 27
एकूण ODI सामन्यांमध्ये धावा: 9967
एकूण ODI सामन्यामध्ये एकूण लावलेले चौकार: 770
एकूण ODI सामन्यामध्ये लावलेली सिक्स : 217
एकूण ODI सामन्यामध्ये बनविलेले एकूण शतक: 10
एकूण ODI सामन्यामध्ये बनविलेले अर्धशतक: 67
IPL CAREER MS DHONI
एम एस धोनी हे चेन्नई सुपर किंग या टीम कडून खेळतात एम एस धोनी हे या टीमचे कप्तान आहेत दोन्ही हा एक महत्त्वाचा संघ सदस्य होता ज्याने 2010 आणि 2011 मध्ये दोन बॅक टू बॅक इंडियन प्रीमियर लीग चॅम्पियनशिप जिंकल्या होत्या आणि त्याला २०१२ आणि २०१३ सीझनमध्ये आयपीएल फ्रेंचाईजी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते आयपीएलच्या पहिल्या मोसमात आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी करिअरबद्ध केलेल्या तो पहिला भारतीय होता जेव्हा तो ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये दिगच्च फिटिंग च्या संघ डेक्कन चार्ज मध्ये सामील झाला होता महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग या कप्तान करतात 2010 मधील मिस्टेकच्या पाच वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पैकी एका सहत्याला उत्कृष्ट कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
Mahendra Singh Dhoni birth date :-
महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म 7 जुलै 1981 राची येथे झाला
M.S.धोनी यांना प्रदान करण्यात आलेले पुरस्कार
वर्ष | पुरस्कार |
---|---|
2018 | पद्मभूषण |
2009 | पद्मश्री |
2007-2008 | राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार |
2008-2009 | ICC-ODI प्लेयर ऑफ द इयर |
2006, 2008 ते 2014: | ICC World ODI XI |
2009, 2010 आणि 2013 | ICC वर्ल्ड टेस्ट इलेव्हन |
2011 | कॅस्ट्रॉल इंडियन क्रिकेटर ऑफ द इयर. |
2006 | MTV युथ आयकॉन ऑफ द इयर. |
2013 | एलजी पीपल्स चॉईस अवॉर्ड |
2011 | डी मॉन्टफोर्ट विद्यापीठातून मानद डॉक्टरेट मिळाली. |