Makar Sankranti मकर संक्रांति 2024
सूर्य कृपापूर्वक उत्तर गोलार्धात संक्रमण करत असल्याने, अधिक दिवस आणि उष्ण हवामानात प्रवेश करत असताना, आपण मकर संक्रांतीचा उत्साही सण अती उत्साहाने साजरा करतो. पतंगांचा सण म्हणूनही ओळखला जाणारा हा सण आहे प्रसंग लाखो लोक पतंग उडवतात जो दीर्घ आणि उजळ दिवसांची सुरुवात करतो.
मकर संक्रांती, दरवर्षी 14 जानेवारी रोजी पाळली जाते, किवा 15 या दिवशी येतो मकरसंक्रांत हा हंगामाचे प्रतीक आहे आणि हा आनंद, एकत्र येणे आणि कृतज्ञतेचा काळ आहे. हा सण अनोखा बनवणाऱ्या जुन्या चालीरीती आणि परंपरांचा आनंद घेण्यासाठी एकत्र येणाऱ्यात लोकांच्या उत्साहाने हवा भरलेली आहे.
मकर संक्रांतीच्या हा एक म्हणजे आकाशाला सजवणाऱ्या पतंगांचे रंगीत प्रदर्शन करतो. परिवाराचे लोक आणि मित्र छतावर आणि मोकळ्या मैदानांवर एकत्र जमतात, आणि पतंग उडवण्याचा आनंद घेतात मैत्रीपूर्ण पतंग उडवण्याच्या स्पर्धांमध्ये सहभागी होतात ज्या वयाच्या पलीकडे जातात आणि समुदायांना जवळ आणतात.
आपल्या भारत देशात अनेक सण साजरे होतात त्याचपैकी मकर संक्रांति हा एक सण आहे असं जानेवारी महिन्यात 14 किंवा 15 तारीख जानेवारीला येतो हा सण महाराष्ट्रात खूप उत्साहाने मनवला जातो. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण आनंदाने उत्सव आणि एकमेकांच्या मानसन्मानाने पार पाडला जातो आणि रूढी परंपरा यांना महत्त्व दिल्या जाते.
मकर संक्रांती या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे की तू सांग 14 किंवा 15 जानेवारीला येतो. पोष महिन्यातील जेव्हा सूर्य जेव्हा मकर राशि प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव संपन्न करण्याची परंपरा आहे.
मकर संक्रांति पुराणिक कथा
त्यादिवशी सूर्यदेव उत्तरायण होतो म्हणजेच उत्तर गोलार्ध येतो धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून असे मानले जाते की या सणापासून स्वर्गाचा दिवस सुरू होतो या दिवशी स्वर्गाची दारी उघडतात भगवान श्रीकृष्णांनी भागवत गीता असे सांगितले आहे की उत्तर नारायण आणि शुल्क पक्षाच्या काळात शरीराचा त्याग करतात त्यांना पुन्हा मृत्यू लोकात यावे लागत नाही त्यांना मुक्ती मिळते.
त्या दिवशी भगवान विष्णूंनी असुरांचा पराभव करून त्यावरती विजय मिळवला अशी म्हटले जाते की भगवान विष्णूंच्या विजयावरती मकर संक्रांति हा सण मानवला जातो याशिवाय अनेक ठिकाणी पतंग उडवून हा सण साजरा केला जातो प्रिया सणांमध्ये जसे की महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये भरपूर प्रमाणात पतंग उडवून हा सण साजरा केला जातो.
Makar Sankranti Maharashtra 2024
महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक लोक तिळगुळ वाटतात आणि तिळगुळ आणि लाडू ची देवाण-घेवाण करतात आणि या दिवशी पुरणपोळी आणि जीवनासाठी काही स्पेशल बनवतात आणि या दिवशी स्पेशल गोड पदार्थ बनवतात विवाहित स्त्रिया कुटुंबातील सदस्यांना आमंत्रित करतात आणि हळदी कुंकू साजरे करतात विधीचा एक भाग म्हणून आमंत्रित पाहुण्यांना काही भेटवस्तू देतात या सणाला पुरुष आणि स्त्रिया काळे कपडे काळी कपूर कपडे घालण्यास पसंत करतात काड्या कपड्यांमुळे आपल्या शरीराची उष्णता वाढते
काळे कपडे घालण्यामागे कारण आहे.
मकर संक्रांति आणि पतंग उडवने
मित्रांनो आपल्या देशात पतंग उडण्याचा हा खूप जुना इतिहास आहे प्राचीन धार्मिक ग्रंथामध्ये सुद्धा पतंग पतंग उडवण्याचा उल्लेख आढळून आला आहे खास करून पतंग उडवण्याची प्रथा आपल्या देशात आणि जशी की स्पेशली महाराष्ट्र मध्ये आणि गुजरात मध्ये आहे
मकर संक्रांति म्हणजे या दिवशी लहान लहान मुले आणि लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात पतंग उडवतात त्या दिवशी लोक मोठ्या प्रमाणामध्ये पतंग उडवतात आणि हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात आणि या दिवशी महिला तिळगुळ आणि तिळाचे लाडू शेजाऱ्यांच्या घरी आणि आपल्या नातेवाईकांच्या घरी वाटतात