NHM Dhule Bharti 2024 National Health Mission Bharti
राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे मध्ये एकूण 16 रिक्त पदे भरण्यासाठी भरती काढण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे यांच्या अंतर्गत भरती काढण्यात आली आहे
16 जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारा कडून ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करायची शेवट ची दिनांक 16 जानेवारी 2024 आहे.
खालील पदा साठी भरती काढण्यात आली आहे पदाचे नावं. वैद्यकीय अधिकारी, आर बी एस के एमओ महिला,आयुष डीपीयम,लेखपाल,आयुष डीईओ,बजेट आणि वित्त अधिकारीया वरील भरती काढण्यात आली आहे
पदाचे नाव :
१) वैद्यकीय अधिकारी
२) आर बी एस के एमओ महिला
३) आयुष डीपीयम
४) लेखपाल
५) आयुष डीईओ
६) बजेट आणि वित्त अधिकारी
शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी :- Bachelor of Medicine, Bachelor of Surgery (MBBS) Degree
2) आर बी एस के एमओ महिला :- Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (BAMS) Degree
3)आयुष डीपीयम :- Ayush And Mba
4)आयुष डीईओ :- Graduation Degree
5) बजेट आणि वित्त अधिकारी :- B com & M com
अर्ज पाठवण्याचा पत्ता :-
National Health Mission District Hospital Awar Sakri Road Dhule (नॅशनल हेल्थ मिशन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आवर सक्री रोड धुळे)
भर्ती प्रक्रिया :-
Walk in Interview
वेतन:- दरमहा रु 18000 ते 60000 पर्यंत देण्यात येणार आहे
अर्ज सुरू होण्याची दिनांक :-
अर्ज सुरू होण्याची दिनांक 1 जानेवारी 2024 आहे
शेवटची अर्जाची दिनांक :-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक 16 जानेवारी 2024 आहे
वय मर्यादा :-
खुल्या प्रवर्गतील उमेदवारन साठी 38 वर्ष आहे
राखीव प्रवर्गातील उमेदवारा साठी 43 वर्ष आहे
जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा :-